मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
महाराष्ट्र सरकारने वीज जाळ्यापासून स्वतंत्र (ऑफ ग्रीड) सौर पंप बसविण्यासाठी २०२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ जाहीर केली. आगामी पाच वर्षात शेतकऱ्यांना नवीन कनेक्शनसाठी १० लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दीष्ट आहे. सौर कृषी पंप बसविण्याच्या बाबतीत राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेमुळे दहा लाख एकरापेक्षा अधिक जमीन ओलिताखाली येईल.
लाभार्थी:
As mentioned above.
फायदे:
As mentioned above.
अर्ज कसा करावा
https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php