बंद

    प्रधानमंत्री सूर्यघर योजना

    • तारीख : 15/02/2025 -

    घरगुती वीज ग्राहकांना स्वतःच वीज निर्माण करण्यास सक्षम करण्याच्या तसेच छतावरील सौर ऊर्जानिर्मितीचा वाटा वाढविण्याच्या हेतुने भारत सरकारने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना मंजूर केली. आतापर्यंत राज्यात १.२५ लाख घरांना योजनेचा लाभ झाला असून त्यांना ८०० कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. घरगुती ग्राहकांना योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ होण्यासाठी राज्यात पेपरलेस व्यवस्था विकसित करण्यात आली आहे.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे.

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे.

    अर्ज कसा करावा

    https://pmsuryaghar.gov.in/#/